इंडियन आयडॉलच्या सेटवर आई नर्गिसची आठवण काढून भावूक झाला संजय, म्हणाला...

Anuradha Vipat

सेलिब्रिटी पाहुणे

छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 14' आजकाल प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. दर आठवड्याला काही सेलिब्रिटी पाहुणे या शोमध्ये सहभागी होतात.

Sanjay got emotional

नवीन भागाचा प्रोमो

अलीकडेच, शोच्या नवीन भागाचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये संजय दत्त ग्रँड एन्ट्री करताना दिसत आहे.

Sanjay got emotional

आठवण काढताना...

व्हिडिओमध्ये अभिनेता त्याची दिवंगत आई नर्गिस दत्त यांची आठवण काढताना दिसत होता.

Sanjay got emotional

एकत्र वेळ घालवण्याचे महत्त्व

शोमध्ये, संजय हे देखील शेअर करताना दिसला की, त्याच्या पालकांच्या निधनानंतर, त्याला एकत्र वेळ घालवण्याचे महत्त्व कसे समजले.

Sanjay got emotional

आई नर्गिसच्या शब्दांची आठवण...

आई नर्गिसच्या शब्दांची आठवण करून देताना अभिनेता म्हणाला, 'माझी आई मला सांगायची की संजय, माझ्यासोबत बस, माझ्यासोबत थोडा वेळ घालव, कारण मी दूर गेल्यावर तुला माझे शब्द आठवतील.

Sanjay got emotional

तिच्या माझ्याकडून अपेक्षा

संजय पुढे सांगतो की, जर मी माझ्या आईसोबत काही तास घालवले असते तर मला कळले नसते की तिला माझी किती काळजी आहे आणि तिच्या माझ्याकडून किती अपेक्षा आहेत.

Sanjay got emotional

दोन महिन्यांपूर्वी झालं होतं मलायका -अर्जुनचं ब्रेकअप ! जाणून घ्या मग हे जोडपे एकत्र कसे आले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika-Arjun broke up
येथे क्लिक करा