Anuradha Vipat
मराठी सिनेसृष्टीतील आदर्श व लोकप्रिय जोडी म्हणजे संजय मोने आणि सुकन्या मोने-कुलकर्णी
ही लोकप्रिय जोडी गेली २२-२३ वर्ष एकत्र काम करत नाही
आता यामागच्या कारणाचा खुलासा अभिनेते संजय मोने यांनी केला आहे.
संजय मोने म्हणाले, “माझ्या मुलीला जास्त वेळ देता यावा म्हणून लग्नानंतर आम्ही ठरवलं की, मुलीच्या जन्मानंतर २२-२३ वर्ष कधीच एकत्र काम करायचं नाही
पुढे बोलताना संजय मोने म्हणाले दोघेही एका कामासाठी गेलो तर मुलीकडे लक्ष कोण देणार? मुलीला आपली १६-१७ वर्षांची होईपर्यंत गरज असते.
संजय मोने आणि सुकन्या मोने-कुलकर्णी यांच्या मुलीचं नाव ज्युलिया असं आहे.