हीरामंडी’मधील ‘त्या’ सीनबद्दल संजिदा शेखने केला खुलासा

Anuradha Vipat

चर्चा

‘हीरामंडी-द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

Sanjida Sheikh

भूमिका

यातली संजिदा शेख हिने साकारलेली वहिदा भूमिकादेखील तितकीच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

Sanjida Sheikh

निर्वस्त्र

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संजिदाने ती कॅमेरासमोर कशी निर्वस्त्र होते याबद्दल सांगितलं आहे.

Sanjida Sheikh

शंका

मुलाखतीत संजिदाला विचारलं की, “वहीदाला पडद्यावर एक कठीण प्रसंग साकारायचा होता. या सीनबद्दल तुला शंका होती का?

Sanjida Sheikh

अभिनेत्री म्हणून...

यावर संजिदा म्हणाली, मी एक अभिनेत्री म्हणून खूप निर्लज्ज झाले होते. मी कॅमेरासमोर नग्न असते. मला कधीच संकोच नसतो.

Sanjida Sheikh

भूमिकेसाठी

पुढे संजिदा म्हणाली, आता मी जे काही करतेय त्याच्याशी मला प्रामाणिक राहाचंय. मला कॅमेरासमोर प्रामाणिक राहायचंय. मला भूमिकेसाठी प्रामाणिक राहायचंय. हेच माझ्या मनात असतं.

प्रदर्शित

हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. 

श्रद्धा कपूरने जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?

येथे क्लिक करा