पुजा बोनकिले
हिंदू धर्मात चतुर्थीला खुप महत्व आहे.
कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात.
चतुर्थी हा सण गौरीपुत्र भगवान गणेशाला समर्पित आहे.
भगवान गणेसाला विड्याचे पान प्रिय असल्याने हे पान अर्पण करू शकता
विघ्नहर्ताला मंदिरात जाऊन दोन सुपाऱ्या अर्पण कराव्या.
जास्वंदाचे फुल खुप प्रिय आहे. संकष्टी चतुर्थीला जास्वंदाचे फूल अर्पण करू शकता.
गणरायाला मोदक प्रिय आहे. तुम्ही मोदकांनचे नैवेद्य अर्पण करू शकता.
गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी २१ जोडी दुर्वा अर्पण करावे.
यंदा संकष्ट चतुर्थी 18 नोव्हेंबराला साजरी केली जात आहे.