संसदेच्या नवी इमारतीची वैशिष्ट्ये माहिती आहेत का?

दत्ता लवांडे

इमारतीचा श्रीगणेशा

आज संसदेच्या नवा इमारतीचा श्रीगणेशा झाला.

New Sansad Building

इमारतीत प्रवेश

पंतप्रधानांसहित सर्व खासदारांनी या नव्या इमारतीत प्रवेश केला. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी संविधान घेऊन या इमारतीत प्रवेश केला.

New Sansad Building

संविधान सदन

भारताचं ऐतिहासिक जुनं संसद भवन आता 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जाणार आहे. 

New Sansad Building

संज्ञा

जुन्या भवनात वापरण्यात येणाऱ्या काही संज्ञा देखील नव्या संसद भवनात वापरण्यात येणार आहेत

New Sansad Building

आसनाची व्यवस्था

या इमारतीत लोकसभेसाठी 888 आणि राज्यसभेतसाठी ३८४ सदस्यांसाठी आसनाची व्यवस्था आहे.

New Sansad Building

वास्तुशास्त्राचा अनोखा अविष्कार

वास्तुशास्त्राचा एक अनोखा अविष्कार या इमारतीत पाहायला मिळेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वस्तू आणि सामग्रींनी मिळून हे भवन तयार झाले आहे.

New Sansad Building

सेंगोल

नव्या संसद भवनात ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेले सेंगोल स्थापन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Sansad Building