संस्कृती बालगुडे झळकणार तिच्या अत्यंत लाडक्या अभिनेत्यासोबत 'या' चित्रपटात

Anuradha Vipat

संस्कृती बालगुडे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे

Sanskriti Balgude

मुलाखत

नुकतीच संस्कृतीनं ‘मिरची मराठी’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती

Sanskriti Balgude

फॅन

मुलाखतीत जेव्हा संस्कृतीला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा संस्कृती म्हणाली, एक चित्रपट येतोय आणि मी त्यासाठी खूप उत्साहित आहे. या चित्रपटात माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे; ज्याची मी फॅन आहे. 

Sanskriti Balgude

चित्रपटात काम

संस्कृती पुढे म्हणाली, तो अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मेनन. त्याच्याबरोबर मी या चित्रपटात काम करत आहे

Sanskriti Balgude

प्रदर्शित

संस्कृतीचा ‘८ दोन ७५’ चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे

Sanskriti Balgude

चित्रपट

आता घे डबल’ चित्रपटात देखील संस्कृती झळकणार आहे.

Sanskriti Balgude

पोस्ट शेअर करत नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

येथे क्लिक करा