Sanskruti Balgude: एकच नजर अन् काळजात घर..

प्रणाली मोरे

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Sanskruti Balgude | Esakal

सध्या शेअर केलेले फोटो तिनं तिच्या आगामी चौक सिनेमाच्या निमित्तानं केलेलं फोटोशूट आहे.

Sanskruti Balgude | Esakal

या सिनेमात तिच्यासोबत देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड मध्यवर्ती भूमिकेत आहे.

Sanskruti Balgude | Esakal

सध्या संस्कृती चौक सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं अनेक कार्यक्रमात सहभागी होताना दिसते आहे.

Sanskruti Balgude | Esakal

चौक सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं संस्कृतीनं कॅरी केलेला लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Sanskruti Balgude | Esakal

संस्कृती अनेक दिवसांनी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे.

Sanskruti Balgude | Esakal

किरण आणि संस्कृतीची फ्रेश जोडी 'चौक' सिनेमाच्या निमित्तानं १२ मे,२०२३ रोजी आपल्या भेटीस येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanskruti Balgude | Esakal