सारा अली खानने खरेदी केली मोठी प्रॉपर्टी

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Sara Ali Khan

फॅन फॉलोइंग

सारा अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Sara Ali Khan

प्रेक्षकांच्या भेटीला

सारा अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.

Sara Ali Khan

प्रॉपर्टी

आता नुकताच सारा अली खानने मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे

Sara Ali Khan

ऑफिस खरेदी

सारा अली खानने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवर असलेल्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये 22.26 कोटी रुपयांना दोन ऑफिस खरेदी केली आहेत.

Sara Ali Khan

क्षेत्रफळ

साराच्या या दोन नवीन कार्यालयांचे क्षेत्रफळ 2,099 चौरस फूट आहे.

Sara Ali Khan

सक्रिय

सारा अली खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ

येथे क्लिक करा