आई-वडिलांच्या नात्याबद्दल सारा अली खाननं केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

लग्न

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं लग्न झालं तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती. 

Sara Ali Khan

करियरला सुरुवात

कारण अमृता सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती आणि सैफने नुकतीचं करियरला सुरुवात केली होती. 

Sara Ali Khan

मुलं

सैफ –अमृता यांना एक मुलगी सारा अली खान आणि एक मुलगा इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत

Sara Ali Khan

विभक्त होण्याचा निर्णय

अखेर लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफ –अमृता या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सारा आणि इब्राहिम त्यांच्या आईसोबत राहातात.

Sara Ali Khan

वैवाहिक नात्यात

आता नुकताचं साराने आई – वडिलांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता, ‘माझ्या आई-वडिलांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय योग्य होता. दोघेही त्यांच्या वैवाहिक नात्यात आनंदी नव्हते. असं सारा म्हणाली होती

Sara Ali Khan

लग्नानंतर आई

तसेच दोघे एकमेकांसोबत आनंदी नाहीत, हे मला लहानपणीच कळलं होतं. लग्नानंतर आई हसणं विसरली होती…’ असं देखील सारा म्हणाली होती.

Sara Ali Khan

अखेर जान्हवी कपूरने केली आई श्रीदेवीची 'ती' इच्छा पूर्ण

येथे क्लिक करा