सारा अली खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Anuradha Vipat

गणेश चतुर्थी

सारा अली खान दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते.

Sara Ali Khan

बाप्पाचे आगमन

यंदाही साराच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

Sara Ali Khan

फोटो शेअर

साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan

संताप व्यक्त

पण हे फोटो पाहताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Sara Ali Khan

कौतुक

आता एकीकडे साराचे चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत तर अनेक युजर्स तिला ट्रोल करताना दिसत आहेत. 

Sara Ali Khan

कमेंट

यावर एका यूजरने तुम्ही मुस्लीम आहात याची लाज वाटते' अशी कमेंट केली आहे.

Sara Ali Khan

लक्झरी आयुष्य

 सारा अली खान स्वत: लक्झरी आयुष्य जगते आहे

गायक करण औजलावर लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान एका चाहत्याने फेकला बूट

येथे क्लिक करा