सारा अली खान पोहोचली केदारनाथला

Anuradha Vipat

मंदिर बंद

Sara Ali Khan

Sara Ali Khan

लक्ष्मीपूजन

हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे दरवर्षी लक्ष्मीपूजन झाल्यावर मंदिराचे द्वार बंद केले जाते .

Sara Ali Khan

थेट सहा महिन्यांनी...

त्यानंतर मंदिर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच एप्रिल किंवा मे महिन्याच्या आसपास उघडलं जातं

Sara Ali Khan

यात्रेदरम्यानचे...

सारा अली खानने तिचे केदारनाथ यात्रेदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sara Ali Khan

यात्रेदरम्यान...

मंदिरात जाऊन दर्शन, वासुकी तलावापर्यंत ट्रेक, रात्रीची पूजा, होमहवन या सगळ्या गोष्टी केदारनाथ यात्रेदरम्यान साराने केल्या आहेत

Sara Ali Khan

तोपर्यंत...

फोटो शेअर करत सारा लिहिले आहे की, “जय श्री केदार! खळखळणारी मंदाकिनी नदी, आरतीचा मन तल्लीन करणारा आवाज आणि भरून आलेले ढग…आता पुन्हा येईन तोपर्यंत जय भोलेनाथ”

Sara Ali Khan

दर्शन

भाविकांना यंदा केदारनाथ मंदिरात २ नोव्हेंबरपर्यंत दर्शन घेता येणार आहे. 

Sara Ali Khan

मुलींनी लग्न करताना मुलातील कोणते गुण पाहावे? ऋता दुर्गुळेनं मांडल मत

येथे क्लिक करा