सारा अली खानचा हटके अंदाज

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Sara Ali Khan

चर्चेत

आता सारा खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Sara Ali Khan

सोशल मीडिया

साराने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Sara Ali Khan

फोटोंची चर्चा

सध्या सर्वफत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Sara Ali Khan

फॅशन गोल्स

सारा नेहमीचं चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.

Sara Ali Khan

प्रचंड सुंदर

या फोटोंमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे.

Sara Ali Khan

बोल्ड अदा

साराच्या बोल्ड अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

उर्फी जावेदने सांगितले अभिनय क्षेत्रातील काळे सत्य

येथे क्लिक करा