Anuradha Vipat
अभिनेत्री सारा अली खान प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
सारा अली खानचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं आहे
साराने आता तिच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
‘तो’ एकच मुलगा आहे ज्याला मी डेट केलं असं सारा म्हणाली आहे
एक काळ असा होता जेव्हा सारा वीर पहाडिया याला डेट करत होती.
रिपोर्टनुसार, सारा अली खान आता सिंगल आहे
सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.