सारानं केलं तिच्या भविष्यात होणाऱ्या मुलांबद्दल भाष्य

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर साराने कधीच मागे वळून पाहिलं नाही

Sara ali khan

मुलांबद्दल वक्तव्य

एका मुलाखतीत सारा अली खानने तिच्या भविष्यात होणाऱ्या मुलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

Sara ali khan

दोन मुलं हवी

साराला दोन मुलं हवी आहेत. त्यात पहिली मुलगी तर दुसरा मुलगा हवा आहे

Sara ali khan

वयाच्या 32 व्या वर्षी...

सारा म्हणाली ती वयाच्या 32 व्या वर्षी मुलीला जन्म देईल, तर वयाच्या 35 व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म देईल

Sara ali khan

नात्यावर वक्तव्य

साराने कार्तिक आर्यन याच्यासोबत असलेल्या नात्यावर अनेकदा वक्तव्य देखील केलं होतं

Sara ali khan

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते.

Sara ali khan

सचिनच्या लेकीच्या 'त्या' पोस्टवर चाहते फिदा

येथे क्लिक करा