साराला आवडतं हे मराठी गाणं

Anuradha Vipat

या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण

सैफ अली खानची लाडकी लेक साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Sara ali khan

मराठमोळा अंदाज

नुकतीच साराने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.

Sara ali khan

याबद्दल प्रश्न

यावेळी सारा अली खानला तुझं आवडतं गाणं कोणतं? याबद्दल प्रश्न विचारला आला

Sara ali khan

या गाण्यावर डान्स

त्यावर ती म्हणाली, “माझ्या खऱ्या आयुष्यात सध्या माझा दाजिबा नसला तरीही मला ‘ऐका दाजिबा’ या गाण्यावर डान्स करायला खूप आवडेल.

Sara ali khan

प्रश्नांची उत्तरं

सारा अली खानने प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अगदी दिलखुलासपणे दिली.

Sara ali khan

या चित्रपटात झळकणार

आता लवकरच सारा ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. 

Sara ali khan

'महादेव' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर, अंकूश चौधरी दिसणार वेगळ्या भूमिकेत

येथे क्लिक करा