ब्लॅक अँड ब्युटिफूल! सचिनची लेक, लाखात एक

Swadesh Ghanekar

सोशल मीडियावर सक्रिय...

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती इंस्टाग्रामवर तिचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

Sara Tendulkar Black dress | esakal

नवा किलर लूक...

सारा तेंडुलकरने गुरूवारी इंस्टावर नव्या लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि त्या ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Tendulkar Black dress | esakal

साराचा लूक लोकप्रिय

काळ्या ड्रेसमध्ये दिसणारी सारा तेंडुलकरचा लूक लोकप्रिय झाला आहे.

Sara Tendulkar Black dress | esakal

जस्ट चिल..

सारा तेंडुलकर या काळ्या ड्रेसमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लाँट करताना दिसत आहे.

Sara Tendulkar Black dress photo | esakal

लक्षवेधी...

सारा तेंडुलकरच्या ड्रेससोबतच तिचे सौंदर्य नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

Sara Tendulkar Black dress | esakal

कमेंट्सचा पाऊस

सारा तेंडुलकरच्या किलर पोजवर नेटिझन्स कमेंट करत आहेत.

Sara Tendulkar Black dress | esakal

वेड लावले...

सारा तेंडुलकरच्या किलर लूकने नेटिझन्सना वेड लावले आहे.

Sara Tendulkar Black dress | esakal

किलर स्माईल

या फोटोमध्ये सारा तेंडुलकर सुंदर स्मितहास्य करताना दिसत आहे.

Sara Tendulkar Black dress | sakal

स्वप्नीलचे ऑलिम्पिक यश अन् मणक्यावर महामृत्यूंजय मंत्राचा 'टॅटू'!

Olympic 2024 bronze medalist Kolhapurs Swapnil Kusale | esakal
येथे क्लिक करा