सारा तेंडुलकरकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती

Anuradha Vipat

ओळख निर्माण

सारा तेंडुलकरने आपली स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sara Tendulkar

मॉडलिंग

सारा तेंडुलकरने शिक्षण घेता घेता मॉडलिंग देखील सुरु केले .

Sara Tendulkar

संपत्ती

आज साराने जाहिराती आणि इतर व्यवसायाच्या माध्यमातून बरीच संपत्ती कमवली आहे.

Sara Tendulkar

मालकीण

रिपोर्ट्सनुसार, सारा जवळपास एक कोटीची मालकीण आहे.

Sara Tendulkar

पैसे

सारा मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट, तिचा व्यवसाय आणि इंस्टाग्राम प्रमोशनद्वारे पैसे कमवते.

Sara Tendulkar

फॉलोअर्स

इंस्टाग्रामवर साराचे ७.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Sara Tendulkar

बिझनेसवुमन

सारा मॉडेल सोबत बिझनेसवुमन देखील आहे.

Sara Tendulkar

धनंजय पोवार अंकिताच्या लग्नात काय आहेर देणार?

येथे क्लिक करा