परी म्हणू की सुंदरा! सचिनच्या लेकीचा ग्लॅमरस लूक

Pranali Kodre

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

नुकतंच १२ जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा पार पडला.

Anant Ambani and Radhika Merchant wedding | Sakal

सेलिब्रेटी

या लग्न सोहळ्यासाठी जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

Sachin and Anjali Tendulkar | Instagram

सारा

यामध्ये भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराचाही समावेश आहे.

Sara Tendulkar | Instagram

नट्टापट्टा

सारानेही अगदी नटून-थटून या सोहळ्यात सहभागी झाली होती.

Sara Tendulkar | Instagram

फोटो

तिने या सोहळ्यासाठी केलेल्या स्पेशल लूकचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sara Tendulkar | Instagram

लेहंगा

तिने सोनेरी आणि गुलाबी रंग छटा असलेला लेहंगा परिधान केला होता. ज्यावर छोट्या छोट्या आरशांची डिझाईन केलेली होती हा लेहंगा अर्पिता मेहताने डिझाईन केलेला होता.

Sara Tendulkar | Instagram

केसात गजरा नी हातात बांगड्या

तसेच साराने या लेहंग्यावर चोकर नेकलेस घातला होता आणि हातात बांगड्या व कपाळावर टिकलीही लावली होती. तसेच केसात गजराही माळला होता.

Sara Tendulkar | Instagram

लाईक्सचा पाऊस

तिचे हे आधुनिकता आणि पारंपारिकता यांची सांगड घालत केलेल्या लूकच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स येत आहेत.

Sara Tendulkar | Instagram

विम्बल्डन २०२४ मध्ये अल्का'राज'! दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

Carlos Alcaraz | Wimbledon | X/atptour
येथे क्लिक करा