Saree Draping Ideas : चापून चोपून साडी नेसण्याच्या या ५ टिप्स

सकाळ डिजिटल टीम

सुंदर आकर्षक दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

Saree draping Ideas | esakal

लठ्ठपणामुळे आपल्या हवातसा लूक मिळत नाही. तुम्हालाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर काही टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट लूक्स मिळवू शकता.

Saree draping Ideas | esakal

टू शेड साडी

कॉन्ट्रास्ट शेडची साडी स्लिम लूक देते. तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तेव्हा डबल शेडची साडी ट्राय करा.

Saree draping Ideas | esakal

प्रिंटेड साडी 

प्रिंडेट साडी नेहमीच लक्ष वेधून घेते. अशावेळी लोक तुमची फिगर फारशी नोटीस करत नाहीत.

Saree draping Ideas | esakal

पातळ बॉर्डरच्या साड्या

जास्त वजनदार महिलांनी मोठ्या बॉर्डरच्या साड्या नेसण्याऐजवी पातळ बॉर्डरच्या साड्या नेसायला हव्यात. त्यामध्ये त्या स्लिम दिसून येतील.

Saree draping Ideas | esakal

काळी साडी

जास्तीत जास्त लोकांना काळ्या रंगाचे कपडे फार आवडतात.  काळ्या साडीत तुम्ही आहात त्यापेक्षा स्लिम दिसता.

Saree draping Ideas | esakal

लेगिन्ज स्टायलिश लूक

साडीच्या खाली पेटिकोट वापरण्याऐवजी लेगिन्जवर साडी नेसा. यामुळे कंबर जास्त जाड दिसणार नाही आणि साडी चापून चोपून नेसल्यासारखी दिसेल.

Saree draping Ideas | esakal

हिल्स घाला

साडी नेसल्यानंतर फ्लॅट स्लिपर्स न घालता साडीसह हिल्स घालायला हव्यात. हिल्स घातल्यानं तुमची उंची जास्त दिसेल आणि तुम्ही स्लिम दिसाल

Saree draping Ideas | esakal

बेल्ट वापरा

साडीवर साजेसा बेल्ट घालण्याचा ट्रेंड वाढला आहे ज्यामुळे तुमचा लुक आणखी खास बनतो. तो तुम्हाला पूर्णपणे वेगळा लुक देईल.

Saree draping Ideas | esakal

 हेअरस्टाईल

साडीत उंच दिसायची असेल तर केस मोकळे ठेवण्याची चूक करू नका. नेहमी पफ किंवा हाय बन हेअरस्टाइल करावी, यामुळे त्यांची उंची अधिक दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saree draping Ideas | esakal