सकाळ डिजिटल टीम
आपण साडीमध्येही बराच काळ कम्फर्टेबल राहू शकतो.
साडी परफेक्ट नेसली गेली तर ठिक नाहीतर आपला लूक फारच बिघडून जातो.
साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाच्या २ गोष्टी असतात, त्या म्हणजे निऱ्या आणि पदर.
निऱ्या परफेक्ट असतील तर साडीत आपली फिगरही चांगली दिसते आणि साडी बराच काळ आहे तशीच चापून चोपून राहते
साडी नेसताना निऱ्या परफेक्ट याव्यात यासाठी महत्त्वाच्या टिप्स
निऱ्या खोचण्याआधी त्या एकसारख्या करुन त्यांना एक सेफ्टीपिन लावून घ्यायची.
त्यानंतर त्या आत खोचायच्या म्हणजे त्या हलत नाहीत आणि पुढे-मागेही होत नाहीत.
पीन लावताना वरची एक प्लेट मोकळी सोडून पीन लावावी.
म्हणजे निऱ्या आत खोचल्यावर ती प्लेट आपल्याला हवी तशी अॅडजस्ट करता येते.
यामुळे निऱ्या आणि साडी अजिबात हलत नाही आणि परफेक्ट बसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.