Sarfaraz Khan टॉपर! मुंबई क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

सकाळ डिजिटल टीम

लखनौ येथे सुरू असलेल्या इराणी कप स्पर्धेत शेष मुंबईविरूद्ध शेष भारत सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात मुंबईने तब्बल ५३७ धावा उभारल्या आहेत.

sarfaraz khan | esakal

सर्फराजचे द्विशतक

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या सामन्यात द्विशतक झळकावले. सर्फराने या डावात २५ चौकार व ४ षटकारांसह एकूण २२२ धावांची नाबाद खेळी केली.

sarfaraz khan | esakal

रहाणेचे शतक हूकले

कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक अवघ्या ३ धावांनी हूकले. तर श्रेयश अय्यरने (५७) व तनुष कोटीयनने (६४) धावांसह डावात अर्धशतक झळकावले.

sarfaraz khan | esakal

सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

या द्विशतकाने सर्फराज मुंबईसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मुंबई संघासाठी सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

sarfaraz khan | esakal

सर्फराज खान

सर्फराजने २०२४ च्या इराणी कपमध्ये २२२ धावा केल्या व मुंबईसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

sarfaraz khan | esakal

रामनाथ पारकर

रामनाथ पारकर यांनी १९७२ साली १९४ धावांची खेळी केली व ते यादित दुसऱ्या स्थानी आहेत.

sarfaraz khan | esakal

अजिंक्य रहाणे

यादित तिसऱ्या स्थानी असलेला कर्णधार अजिंक्य रहाणेने याच वर्षी म्हणजे २०२४ मध्ये १९१ धावांची खेळी केली आहे.

sarfaraz khan | esakal

सुधाकर अधिकारी

सुधाकर अधिकारी यांनी १९६३ मध्ये मुंबईसाठी १७३ धावांची खेळी केली होती व ते यादित चौथ्या स्थानी आहेत.

sarfaraz khan | esakal

झुबिन भरूचा

झुबिन भरूचा १९९४ मधील १६४ धावांच्या खेळीसह यादित पाचव्या स्थानी आहे.

sarfaraz khan | esakal

सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या संघांच्या यादीत भारताचा नंबर कितवा ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India | Sakal
येथे क्लिक करा