2024 मध्ये करा बचतीची सुरुवात; या टिप्स येतील कामी

Sudesh

बचत

नव्या वर्षामध्ये कित्येक लोक विविध प्रकारचे संकल्प करत असतात. तुम्हीदेखील बचतीचा संकल्प करुन, भरपूर पैसे वाचवू शकता.

Saving Tips | eSakal

खर्च

बचत करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे, फालतू खर्चाला आळा घालणे. यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

Saving Tips | eSakal

लिस्ट

सगळ्यात आधी तुम्ही डिसेंबरमध्ये महिन्याच्या खर्चाची एक यादी बनवा. यातील फालतू खर्च कोणते आहेत हे लक्षात घ्या.

Saving Tips | eSakal

ओटीटी

आजकाल लोकांकडे विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन असतं. एखादी वेबसीरीज पाहून झाली की ते बऱ्याच वेळा वापरलं जात नाही.

Saving Tips | eSakal

थिएटर

अशा प्रकारे वापरात नसलेले सबस्क्रिप्शन बंद करुन तुम्ही महिन्याचे कितीतरी पैसे वाचवू शकता. अशाच प्रकारे तुम्ही सिनेमागृहात जाण्याचं प्रमाणही कमी करू शकता.

Saving Tips | eSakal

बाहेरील खाणं

हॉटेलमध्ये खाणं किंवा ऑनलाईन ऑर्डर करणं हे आजकाल खूपच कॉमन झालं आहे. मात्र, लक्षात घ्या, लहानपणी आपण महिन्यातून एखाद्या वेळीच हॉटेलमध्ये जात होतो.

Saving Tips | eSakal

सवयींवर लगाम

आधीसारखंच आताही बाहेरील खाण्यावर लगाम घातल्यास, किंवा त्यांची फ्रीक्वेन्सी कमी केल्यास तुम्ही भरपूर पैसे वाचवू शकता. तसंच बाहेर जाऊन जेवण्याची मजाही वाढेल.

Saving Tips | eSakal

गुंतवणूक

फालतू खर्चातून वाचलेले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवून तुम्ही चांगली रक्कम उभारू शकता. यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

Saving Tips | eSakal

कमाई वाढवा

बचत वाढवण्यासाठी तुम्ही कमाई देखील वाढवणं गरजेचं आहे. मोकळ्या वेळात तुमच्या छंदातून किंवा कौशल्याच्या मदतीने कमाई करता येते का पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saving Tips | eSakal