नमिता धुरी
वयाच्या तिशीपर्यंत तुम्ही भरपूर मेहनत करून पैसे कमवू शकता. त्यामुळे या काळातच बचतीला सुरुवात करा.
म्युच्युअल फंडात पैसे जमा करून ते बॉण्ड्स, शेअर्समध्ये गुंतवू शकता.
लहान-मोठ्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित असते.
बजेट ठरवा आणि त्यानुसारच खर्च करा.
तुमची आर्थिक ध्येये आणि जोखीम यांचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलियो तयार करा.
आपत्कालीन स्थितीसाठीही पैसे बाजूला काढा.
फिक्स्ड डिपॉझिट हा एक खात्रीशीर पर्याय आहे.
सोन्यात गुंतवणूक करणेही फायद्याचे ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.