प्लेग रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा झाला होता मृत्यू; जाणून घ्या 10 गोष्टी

कार्तिक पुजारी

जन्म

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.

savitribai phule jayanti 2024

विवाह

वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता. ज्योतिबा फुले त्यावेळी १३ वर्षांचे होते

savitribai phule jayanti 2024

प्रेरणा

महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे सावित्रीबाईंना देखील शिकण्याची प्रेरणा मिळाली

savitribai phule jayanti 2024

शाळा

सावित्रीबाईंनी वयाच्या १७ व्या वर्षी महात्मा फुलेंसोबत मिळून पुण्यात मुलींची देशातील पहिली शाळा सुरु केली

savitribai phule jayanti 2024

आवाज

फुले दांपत्याने स्त्रियांचे अधिकार, शिक्षण, अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाह अशा कुप्रथांविरोधात आवाज उठवला

savitribai phule jayanti 2024

शाळा

१८५१ मध्ये त्यांनी अस्पृश्यतेमुळे समाजाच्या बाहेर टाकण्यात आलेल्या मुलींसाठी दुसरी शाळा सुरु केली

savitribai phule jayanti 2024

१८५३

28 जानेवारी १८५३ रोजी त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरु केले.

savitribai phule jayanti 2024

स्थापना

महिला सेवामंडल आणि पीडित समूदायाच्या लोकांना जागरुक करण्यासाठी सत्यशोधक मंडलाची स्थापना केली

savitribai phule jayanti 2024

मृत्यू

महात्मा फुलेंच्या १८९० मधील मृत्यूनंतर त्यांचा वसा सावित्रीबाईंनी पुढे चालवला. प्लेग बाधित लोकांची सेवा करत असताना त्यांचा मृत्यू १० मार्च १८९७ साली झाला

savitribai phule jayanti 2024

थंडीच्या दिवसात किती पाणी प्यावे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा