'जय पॅलेस्टाईन' म्हटल्याने असदुद्दीन ओवैसींची खासदारकी जाणार का?

कार्तिक पुजारी

पॅलेस्टाईन

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिल्याने वादाला तोंड फुटले.

Asaduddin Owaisi

जयघोष

अशा घोषणांनंतर पॅलेस्टाईनचाही जयघोष केल्याने संसदेतील भाजप खासदारांनी आक्षेप नोंदविला.

Asaduddin Owaisi

आदेश

सभापतींनी याला रिकॉर्डवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

Asaduddin Owaisi

उल्लंघन

औवेसी यांनी पॅलेस्टाईनचे नाव घेऊन नियमांचे उल्लंघन केले का हे आपण पाहू.

Asaduddin Owaisi

अनुच्छेद

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १०२ मध्ये संसद सदस्याला अपात्र ठरवण्याच्या तरतुदी आहेत. यातील चौथ्या क्रमाकांची तरतूद महत्त्वाची आहे.

Asaduddin Owaisi

निष्ठा

यात म्हणण्यात आलंय की, तो भारताचा नागरिक राहिला नसल्यास किंवा त्याने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्विकारले किंवा दुसऱ्या कोणत्या देशाप्रति निष्ठा दाखवली तर तो अपात्र ठरू शकतो

Asaduddin Owaisi

अपात्र

एखादा खासदार दुसऱ्या देशाप्रति निष्ठा दाखवतो, त्याचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते

Asaduddin Owaisi

निलेश लंके किती शिकलेत?

हे ही वाचा