Science in Rituals : दोन भूवयांच्या मध्ये कुंकू का लावावं, माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

सोळा श्रृंगार

भारतीय हिंदू महिलांच्या सोळा श्रृंगाराचा एक महत्वाचा भाग म्हणजे कुंकू किंवा टिकली आहे.

Science in Rituals | esakal

सौभाग्याचं प्रतिक

कुंकू सर्वांनीच लावावे असे शास्त्रात म्हटले आहे. पण विवाहित महिलांसाठी हे सौभाग्याचे लक्षण आहे.

Science in Rituals | esakal

आरोग्याला फायदे

कुंकू लावणे यामागे फक्त संस्कृती किंवा सौभाग्याचं प्रतिक नसून याचे आरोग्यासाठीपण फायदे आहेत.

Science in Rituals | esakal

डोकं शांत राहतं

कुंकवात अगदी कमी प्रमाणात पारा असतो. त्यामुळे ताण कमी होतो आणि डोकं शांत राहतं.

Science in Rituals | esakal

लैंगिक क्षमता वाढते

लग्नानंतर कुंकू लावायलाच हवं असं म्हणण्या मागचं एक कारण म्हणजे यामुळे रक्ताभीसरण चांगले होते व लैंगिक क्षमतेवरही याचा चांगला परिणाम दिसतो.

Science in Rituals | esakal

ऊर्जा नियंत्रण

कुंकू महिलांच्या शरीरातील ऊर्जा नियंत्रीत करते.

Science in Rituals | esakal

चेहऱ्याचे स्नायू

कुंकू दोन भूवयांच्या मधोमध लावावे. त्यामुळे आज्ञाचक्रावर दाब पडतो. चेहऱ्याचे स्नायू दाबले जाऊन त्यामुळे चेहऱ्याच्या दिशेने रक्त पुरवठा सुरळीत होतो.

Science in Rituals | esakal

अँटी एजींग

कुंकू लावणे महिलांसाठी अँटीएजींगसाठीही चांगले आहे. लवकर चेहऱ्यावर सुरकूत्या पडत नाहीत.

Science in Rituals | esakal

मन एकाग्र

कुंकू लावताना आज्ञाचक्रावर दाब पडतो. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत मिळते. म्हणून कुंकवाचा संबंध मनाशी लावला जातो.

Science in Rituals | esakal

अॅक्युप्रेशर

अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीत भुवयांच्या मधल्या जागेचं महत्व सांगण्यात आलं आहे.

Science in Rituals | esakal

शरीराला फायदे

हा पॉइंट रोज दाबला गेल्याने त्याचे शरीराला चांगले फायदे होतात.

Science in Rituals | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Science in Rituals | esakal