Saisimran Ghashi
जल हेच जीवन असे म्हणले जाते,पण योग्य पद्धतीने पाणी न प्यायल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
तुम्ही म्हणाल हे कसे तर कधीही उभारून पाणी पिऊ नये, नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे.
उभं राहून पाणी पिल्याने पचनतंत्रावर अतिरिक्त भार येतो, पाणी योग्य रीतीने पचत नाही.
उभं राहून पाणी पिल्याने तंत्रिका तंत्रावर (nervous system) अचानक ताण येतो, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
उभं राहून पाणी पिल्याने फुफ्फुसांवर अतिरिक्त दाब येतो, त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
बसून पाणी पिल्याने विषारी घटक अधिक प्रभावीपणे शरीरातून बाहेर टाकले जातात.
नियमितपणे खाली बसून पाणी पिल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते आणि शरीरातील संतुलन राखले जाते.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.