नाश्त्याला चक्क डायनासोर खायच्या 'या' महाकाय मगरी

Sudesh

डायनासोर

पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपूर्वी डायनासोरचं राज्य होतं. त्यावेळी अन्नसाखळीत सर्वात वरती हेच महाकाय डायनासोर होते.

Dinosaur eating Crocodile | eSakal

डायनासोरची शिकार

जरी त्यावेळी डायनासोरची दहशत होती, तरी तेव्हा एक असा प्राणीही होता जो त्यांचीच शिकार करायचा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा प्राणी म्हणजे मगर होती.

Dinosaur eating Crocodile | eSakal

सॉरोक्टोनस

या विशाल मगरीला संशोधकांनी कॉन्फ्रॅक्टोसुचसस रॉरोक्टोनस (Confractosuchus sauroktonos) असं नाव दिलं आहे.

Dinosaur eating Crocodile | eSakal

आकार

आजच्या लहान मगरींच्या तुलनेत सॉरोक्टोनसचा आकार खूपच मोठा होता. तब्बल 9.5 मीटर लांब असणाऱ्या या मगरींचं वजन 3600 किलोपेक्षा जास्त होतं.

Dinosaur eating Crocodile | eSakal

मोठा जबडा

या मगरींच्या जबड्यात वरच्या बाजूला 35 आणि खालच्या बाजूला 31 दात होते. तोंड संपूर्ण उघडल्यास या मगरी एकाच वेळी 100 हून अधिक मानवांची हाडं तोडू शकत होती.

Dinosaur eating Crocodile | eSakal

सहारा वाळवंट

या मगरीचा शोध सहारा वाळवंटात लागला. अल्बर्ट फेलिक्स नावाच्या संशोधकाने याचा शोध लावला होता. याठिकाणी या मगरींच्या दाताचे नमुने आढळले आहेत.

Dinosaur eating Crocodile | eSakal

उत्तर अमेरिका

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये देखील अशाच प्रकारच्या विशालकाय मगरींचे अवशेष आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dinosaur eating Crocodile | eSakal