सलमानचे 'ते' कृत्य पाहून अनावर झाला रविनाचा राग

Anuradha Vipat

एकत्र काम

रवीना टंडन आणि सलमान खानने एकत्र काम केले आहे

Raveena got angry

चांगलीच चिडली...

एकदा रवीना टंडन सलमान खानवर चांगलीच चिडली होती.

Raveena got angry

किस्सा

रवीनाने या मागचा किस्सा सांगितला आहे

Raveena got angry

शूटिंग

रवीना म्हणाली होती की, सलमान खान हा स्टेप सोडून स्टेजच्या साईटला जाऊन बसला होता. ज्यावेळी शूटिंग सुरू होती.

Raveena got angry

आणि स्वत:...

पुढे रवीना म्हणाली होती की, बाजूला बसून त्याने एक चॉकलेट फोडले आणि स्वत: थोडे चॉकलेट घेतले

Raveena got angry

राग

सलमान खानचे हे वागणे पाहून रवीनाला भयंकर राग आला होता

Raveena got angry

हीट चित्रपट

सलमान खान आणि रवीना टंडनने हीट चित्रपट दिले आहेत.

सलीम खान यांना मिळाली धमकी

येथे क्लिक करा