शाकाहारी लोकांचा स्वार्थीपणा...स्वरा भास्करचं वक्तव्य

Anuradha Vipat

स्वरा भास्कर

अभिनेत्री  स्वरा भास्कर  कायम तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

Swara Bhaskar

ट्रोलिंगचा सामना

अनेकदा  स्वरा भास्करला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. 

Swara Bhaskar

पोस्ट

अशातच स्वराने नुकतीच शेअर केलेली एक एक्स पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.

Swara Bhaskar

पोस्टवर टीका

या पोस्टमध्ये स्वराने एका प्रसिद्ध फूड ब्लॉगरच्या पोस्टवर टीका केली आहे.

Swara Bhaskar

फोटो शेअर

प्रसिद्ध फूड ब्लॉगर नलिनी उनागरने एक्सवर तिच्या जेवणाच्या ताटाचा एक फोटो शेअर केला होता.

Swara Bhaskar

स्वार्थीपणा

यावर स्वराने प्रतिउत्तर देत तिला खडेबोल सुनावले आहेत. स्वराने लिहिलं आहे की,“खरं सांगायचं झालं, तर मला शाकाहारी लोकांचा हा स्वार्थीपणा खरंच लक्षात येत नाही.

फॉलो

पुढे स्वराने लिहिलं आहे, तुम्ही तुमचं डाएट गायीच्या वासराला त्याच्या आईच्या दूधापासून वंचित ठेवणे, गायींना जबरदस्ती गर्भवती करून घेणे, त्यानंतर या गायींना त्यांच्या वासरांपासून वेगळं करणे, या गायींचं दूध चोरणे अशा पद्धतीने फॉलो करता.

आलिया भट्ट बनली लेखिका

येथे क्लिक करा