क्रिकेटच्या देवापासून ओबामांपर्यंत सर्वांनी दिल्या सेरेनाला शुभेच्छा

Kiran Mahanavar

serena williamsसचिन तेंडुलकरपासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांनी दिग्गज सेरेना विल्यम्स कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

serena williams | sakal

अमेरिकन ओपनच्या तिसर्‍या फेरीत पराभूत झाल्यानंतर टेनिसला अलविदा करणारी अमेरिकन दिग्गज सेरेना विल्यम्स यांच्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

serena williams | sakal

या सामन्यात सेरेनाचा अजला तोमलजनोविकने ७-५, ६-७, ६-१ असा पराभव केला.

serena williams | sakal

सेरेना 26 सप्टेंबरला 41 वर्षांची होणार आहे आणि आता तिला तिचे कुटुंब वाढवायचे आहे आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

serena williams | sakal

serena williamsसेरेना विल्यम्सची गणना टेनिस जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते.

serena williams | sakal

सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.

serena williams | sakal

सेरेनाने 1995 मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.

serena williams | sakal

ओपन एरामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जिंकणारी ती टेनिसपटू ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

serena williams | sakal