जया बच्चन यांचा पती अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप

Anuradha Vipat

काैन बनेंगा करोडपती

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या काैन बनेंगा करोडपतीच्या सेटवर जया बच्चन पोहोचल्या होत्या.

Jaya Bachchan's husband Amitabh Bachchan

आरोप

यावेळी जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर एक गंभीर आरोपही केला आहे

Jaya Bachchan's husband Amitabh Bachchan

यांच्याकडे...

जया बच्चन म्हणाल्या की, अमिताभ यांच्याकडे ५ ते ६ फोन आहेत.

Jaya Bachchan's husband Amitabh Bachchan

फोन

पुढे जया बच्चन म्हणाल्या की, तरीही कधीच ते फोन उचलत नाहीत.

Jaya Bachchan's husband Amitabh Bachchan

घटना

पुढे जया बच्चन म्हणाल्या की, बऱ्याच वेळा काही गोष्टी घरामध्ये घडल्यानंतर ते मला म्हणतात की, इतकी मोठी घटना घरात झाली आणि तू मला काहीच सांगितले नाही?

Jaya Bachchan's husband Amitabh Bachchan

उपस्थित लोक

जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून उपस्थित लोक हसताना दिसले

Jaya Bachchan's husband Amitabh Bachchan

लव्ह स्टोरी

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे.

अभिनेत्री मलायकाने घेतला मोठा निर्णय

येथे क्लिक करा