पुरुषांनो, हे पदार्थ खाताना जरा सावध! Sex Drive वर होतो परिणाम...

सकाळ डिजिटल टीम

अतिप्रमाणात मद्याचे सेवन हे तुमच्या कामेच्छेवर परिणाम करून कमी करू शकते.

Sex Drive | esakal

सोया रोपापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांचे अधिक सेवन स्त्री व पुरुष दोघांच्या लैंगिक आयुष्यासाठी उपयुक्त नसते.

Sex Drive | esakal

पुदीन्यात असणारं मेन्थॉल (menthol) तुमच्या टेस्टोस्टेरोन कमी करू शकतं आणि त्याचा सेक्सड्राइव्हवर वाईट परिणाम होतो.

Sex Drive | esakal

पॉपकॉर्नमध्ये असणारं परफ्लोरो ऑक्टेनोइक एसिड तुमच्या सेक्स ड्राइव्हवर वाईट परिणाम करतं.

Sex Drive | esakal

चॉकलेटमध्ये असणाऱ्या कोको (cocoa) और मिथाइलक्सैन्थिन (methylxanthines) मुळे उत्तेजना निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

Sex Drive | esakal

पाणी पिणं शरीरासाठी चांगलच असतं. पण प्लास्टिक बॉटलमध्ये असणाऱ्या पाण्याने कामेच्छा कमी होऊ शकते.

Sex Drive | esakal

कुनैन एक फ्लेवरींग एजंट आहे. ज्याच्या अधिक सेवनाने तुम्ही बेडवर निष्क्रीय होऊ शकतात.

Sex Drive | esakal

बहुतांश पॅकेज्ड फूडमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट असतं. ज्याचा शरीरावर आणि लैंगिक क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

Sex Drive | esakal

बीन्समध्ये ग्लासी फॅक्टर असतं. ज्यामुळे कामोत्तेजना कमी होते.

Sex Drive | esakal

पनीरचे अतिसेवनही तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Sex Drive | esakal

कोणतंही व्यसन वाईटच असतं. पण त्यातही डाएट सोड्याचं व्यसन लागलं तर ते तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी घातक आहे.

Sex Drive | esakal

ज्येष्ठमध टेस्टोस्टेरोन (testosterone) चा स्तर कमी करतं आणि सेक्स ड्राइव्ह वर नकारात्मक परिणाम करतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sex Drive | esakal