सकाळ डिजिटल टीम
एका टिव्ही शो मध्ये बोलताना करीनाने तिच्या मॉर्निंग सेक्स क्रेविंगविषयी उघडपणे भाष्य केलं होतं.
आलिया ने एकदा तिची फेवरेट sex position ही ‘classic missionary’ असल्याचे सांगितले होते.
रणबीरने वयाच्या १५ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावल्याचा एकदा खुलासा केला होता.
रणविर सिंहने वयाच्या १२ व्या वर्षी पहिल्यांदा सेक्स केल्याचा खुलासा केला होता. सोबतच तो त्याच्या क्लासमेट्सलाही सेक्सविषयी शिकवायचा.
दिपिकाच्या मते सेक्स म्हणजे फिजिकल होणे नाही तर सेक्स करताना इमोशन्स असणे गरजेचे आहे.
ट्विंकल लग्नानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर सेक्सला वेगवेगळं महत्त्व दिले. नवरा अक्षयकुमारविषयी ज्या गोष्टी तिला आकर्षक वाटायच्या त्या गेल्या काही वर्षांत बदलल्या असल्याचे ती म्हणाली.
मीरा राजपूतच्या मते शाहिद बेडवर सेक्स करताना 'कंट्रोल फ्रीक'असतो. हे दोघेही त्यांच्या आयुष्यात सेक्सला खूप महत्त्व देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.