सकाळ डिजिटल टीम
फक्त सेक्स करण्याआधी किंवा नंतर काळजी घेणं पुरेसं नसून सेक्स करतानाही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असते.
शरीरातून घामाचा वास येऊ नये, घाण कपडे काढून आंघोळ करून बेडवर जायचे.
स्वच्छ कपडे आणि फ्रेशमूडने पार्टनरकडे जावे म्हणजे म्हणजे पार्टनरचाही मूड बनतो.
सेक्स करण्याआधी फोर प्ले करणे फार आवश्यक असते. यामुळे इंटिमेट होऊन सेक्स करणे सोपे होते.
काही लोक जोश मे होश घालवतात आणि प्रायव्हेट पार्टला चावतात. पण हे फार घातक आहे. सेक्स करताना किस करावे पण कुठेच चावू नये.
ओरल सेक्स करताना बरेच लोक फ्लेवर्ड कंडोम वापरतात. पण नसाल वापरणार तरी पुरुष आणि स्त्रियांनी पुर्ण स्वच्छतेची काळजी घेऊन करावे.
प्रायव्हेट पार्टला किस करणे याला कन्नीलिंगस म्हणतात. ते करण्याआधी ती जागा व्यवस्थित स्वच्छ करणे फार आवश्यक असते.
कोणत्याही अंगाला किस करण्यात काहीच हरकत नाही. पण प्रायव्हेट पार्टचे बॅक्टेरीया आपल्यासाठी धोकादायक असू शकतात म्हणून हायजिन मेंटेन करा.
काँडोम वापरा किंवा नाही सेक्सनंतर लघवी करणं आणि स्वच्छता करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे बॅक्टेरियल इंफेक्शन बऱ्याच प्रमाणात टाळता येतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.