शबाना आझमींनी मुलं नसण्याबद्दल केलं वक्तव्य

Anuradha Vipat

लग्न

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचे लग्न १९८४ मध्ये झाले आहे

Shabana Azmi

नातं

शबाना यांचे जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांबरोबर म्हणजेच फरहान अख्तर व झोया अख्तर यांच्याशी चांगलं नातं आहे.

Shabana Azmi

वक्तव्य

आता एका मुलाखतीत शबाना यांनी त्यांना मुलं नसण्याबद्दल वक्तव्य केलं होतं.

Shabana Azmi

चॉइसेस

शबाना म्हणाल्या की, मुलं न होऊ शकल्याने माझ्यासाठी काही चॉइसेस खूप सोप्या झाल्या

Shabana Azmi

मतं

पुढे शबाना म्हणाल्या की, मी माझा जास्त वेळ कामासाठी देऊ शकले. माझ्यामते, मातृत्वात स्त्रीचा खूप कस लागतो.

Shabana Azmi

निराशा

आई होऊ शकत नाही हे कळाल्यावर निराशा झाली होती का? असं त्यांना विचारण्यात आलं

Shabana Azmi

विश्वास

यावर शबाना म्हणाल्या की , नाही. खरं तर मलाही हे पाहून आश्चर्य वाटलं होतं, कारण सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की मी आई होणार नाही.

श्वेता तिवारी आता थेट साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार

येथे क्लिक करा