Anuradha Vipat
IIFA अवॉर्ड्स 2024 हे सध्या अबुधाबीमध्ये सुरू आहेत
यासाठी जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी शबाना आझमी या देखील अबुधाबीमध्ये पोहोचल्या आहेत.
आता नुकताच अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्सवेळी माध्यमांशी संवाद साधताना शबाना आझमी यांनी हेमा समितीच्या अहवालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे .
शबाना आझमी म्हणाल्या की, मुळात म्हणजे तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की, भारतातील महिलांचा स्वत:चा त्यांचा एक प्रवास शतकानुशतके चालत आलेला आहे
पुढे शबाना आझमी म्हणाल्या की, 16व्या ते 21व्या शतकापर्यंत महिलाची प्रगती झाली पण त्यांना दडपण्यात आले.
पुढे शबाना आझमी म्हणाल्या की, भारतातल्या स्त्रिया या भारताप्रमाणेच भारतातही प्रगती आणि अत्याचाराचे प्रतीक आहेत
शबाना आझमी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिला कलाकारांशी संबंधित हेमा समितीच्या अहवालाबाबत हे बोलत होत्या.