जाणून घ्या शाहजहाँ आणि मुमताजचे लग्न कसे झाले

Anuradha Vipat

ताजमहाल

मुमताजवरचे त्याचे प्रेम अमर राहावे म्हणून शहाजहानने ताजमहाल बांधला असे म्हटले जाते.

Shah Jahan and Mumtaz

लग्नाबद्दल

मुमताजच्या मृत्यूनंतरचे अनेक किस्से तुम्हाला माहीत असतीलच, पण तुम्हाला त्यांच्या लग्नाबद्दल माहिती आहे का?

Shah Jahan and Mumtaz

पहिली भेट

असे म्हणतात की शाहजहाँ आणि मुमताज महल यांची पहिली भेट मीना बाजार येथे झाली

Shah Jahan and Mumtaz

शाही विवाह

असे म्हटले जाते की 1607 मध्ये त्यांचं लग्न झाले होते, त्यावेळी शाहजहान आणि मुमताज यांचा अत्यंत शाही विवाह झाला होता.

Shah Jahan and Mumtaz

मुमताजशी लग्न

त्या पाच वर्षांच्या कालावधीतच शाहजहानने १६१० साली आपली पहिली पत्नी शहजादी कंधारी बेगम हिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर त्यांनी मुमताजशी लग्न केले

Shah Jahan and Mumtaz

शाहजहानची पदवी

लग्नानंतर राजकुमाराला शाहजहानची पदवी मिळाली आणि अर्जुमंद मुमताज महल झाला.

Shah Jahan and Mumtaz

लग्न फार काळ टिकले नाही

शाहजहाँ आणि मुमताजचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही वर्षांनी मुमताजचा मृत्यू झाला. दोघेही जवळपास 19 वर्षे एकत्र राहिले आणि या 19 वर्षांच्या वैवाहिक प्रवासात त्यांना 14 मुले झाली, त्यापैकी 7 जन्मताच किंवा लहान वयातच मरण पावली.

Shah Jahan and Mumtaz

मुलगी गौरा बेगम

त्याच वेळी, 14 व्या मुलाच्या जन्मादरम्यान मुमताजचा मृत्यू झाला, जेव्हा तिने मुलगी गौरा बेगमला जन्म दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Jahan and Mumtaz