शाहरुख खानने व्यक्त केली त्याची शेवटची इच्छा

Anuradha Vipat

शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खानला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Shah Rukh Khan

सिनेमांच्या प्रतीक्षेत

आजही शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात.

Shah Rukh Khan

पूर्ण आयुष्य

नुकतीचं त्यानं आता एक मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्याला पूर्ण आयुष्य अभिनय करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला

Shah Rukh Khan

उत्तर

या प्रश्नाचं उत्तर शाहरुख खानने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिलं आहे .

Shah Rukh Khan

मृत्यू

शाहरुख खान म्हणाला, जोपर्यंत मला मृत्यू येत नाही, तोपर्यंत मला अभिनय करायचा आहे.

Shah Rukh Khan

स्वप्न

पुढे शाहरुख खान म्हणाला, माझ्या आयुष्यातील एक स्वप्न आहे. कोणी ॲक्शन म्हणत राहिल आणि मला कधी जागच यायला नको

Shah Rukh Khan

चर्चेत

शाहरुख खान कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Shah Rukh Khan

ऐश्वर्या रायच्या बॉडीगार्ड्सचा पगार माहिती आहे का?

येथे क्लिक करा