शाहरुख खान आहे तब्बल इतक्या हजार कोटी संपत्तीचा मालक

Anuradha Vipat

मालक

शाहरुख खान जवळपास 6300 कोटी रुपयांचा मालक आहे

Shah Rukh Khan

कमाई

शाहरुखच्या जवान आणि पठाण या चित्रपटांनी जगभरात 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.

Shah Rukh Khan

सर्वाधिक मानधन

किंग खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

Shah Rukh Khan

मानधन

एका चित्रपटासाठी तो150 ते 250 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

Shah Rukh Khan

सेलिब्रिटींची यादी

'फोर्ब्ज' मासिकाने आयएमडीबीचा डेटा वापरून नुकतीच देशातल्या सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.

Shah Rukh Khan

किंग

या यादीमध्ये अभिनेता शाहरुख खान 'किंग' ठरला आहे

Shah Rukh Khan

समावेश

या यादित सलमान खान, आमिर खान, अल्लू अर्जुन, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा समावेश आहेत.

Shah Rukh Khan

हीरामंडी’मधील ‘त्या’ सीनबद्दल ‘संजिदा शेखने केला खुलासा

येथे क्लिक करा