Shah Rukh Khan : तुझ्यात काय आहे जे इतरात नाही ?

सकाळ वृत्तसेवा

डायलॉ्ग

"हम एक बार जिते है, एक बार मरते है, शादी भी एक बार होती है.... और प्यार भी एक बार एक बार होता है.."

Shah Rukh khan | Sakal

SRK

बॉलीवूड बादशहाच फिल्मी दुनियेत "बादशाह" होण्याचा प्रवास मुळातचं सोपा नव्हता .

Shah Rukh khan | sakal

पदार्पण

एक सिरीयल ऍक्टर ते बादशहा होण्याचा प्रवास करत असताना त्याने दुरदर्शन वरील सर्कस या मालिकेतुन पदार्पण केले .

Shah Rukh khan | Sakal

सिनेमा

त्याने ९० च्या दशकात 'दिवाणा' या सिनेमातून ग्रँड एन्ट्री केली. आणि त्यानंतर अश्या असंख्य सिनेमातून तो झळकत राहीला.

Shah Rukh khan | Sakal

twitter

अशातच बॉलीवूड च्या किंग खान ला ट्विटर वर एका नेटकर्यांने तुझ्या कडे काय आहे जे इतरात नाही ? विचारलेल्या प्रश्नावर SRK ने भन्नाट उत्तर दिल आहे.

Shah Rukh khan | Sakal

Answer

"माझ्याकडे दिलवाले दुलहनिया ले जायेंगे , कुछ कुछ होता है , देवदास, स्वदेश , चक दे इंडीया, पठाण, ओम शांती ओम अशी सगळी लिस्ट देऊन स्वतःच मोठे पणा जरा कमी केला पाहिजे " असं लिहून तो हसला .या उत्तराने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे हे मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh khan | Sakal