"मी आणि धोनी कधीच निवृत्त होणार नाही"- शाहरुख खान

kimaya narayan

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. शाहरुखचे सगळेच प्रोजेक्ट्स खूप गाजतात.

नुकतंच आयफा अवॉर्ड्सला शाहरुखचा सन्मान करण्यात आला.

तर शाहरुखने त्याच्या अभिनयातील निवृत्तीविषयी केलेलं भाष्यही सगळीकडे गाजतंय.

शाहरुखने सांगितलं कि,"रवींद्र जडेजा, सुनील छेत्री या सगळ्यांना माहित होतं कि निवृत्ती कधी घ्यायची. पण मी वेगळ्या प्रकारचा आहे."

तो पुढे म्हणाला कि,"मी एम एस धोनी सारखा आहे. नाही नाही म्हणून दहा आयपीएल खेळूनच जातो."

शाहरुखचा लवकरच किंग हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबरोबरच पठाण 2 चीही चर्चा आहे.

"म्हणून, कपिलची मस्करी गांभीर्याने घेत नाही'' - येथे क्लिक करा