'आता कदाचित ते माझ्याशी सौम्यपणे वागतील...', शाहरुख खान सुहाना आणि आर्यनबद्दल असं का बोलला?

Anuradha Vipat

मुलांच्या करिअरची चर्चा

सध्या शाहरुख खान त्याच्या 'डंकी' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या वर्षातील तिसरा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर शाहरुखने आता मुलांच्या करिअरची चर्चा केली आहे.

Shah Rukh Khan

फिल्मी दुनियेत येण्यासाठी शुभेच्छा

त्याने सांगितले की सुहाना खान आणि आर्यन खान यांनी स्वतः शो बिझनेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.किंग खाननेही आपल्या मुलांना फिल्मी दुनियेत येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Shah Rukh Khan

हा त्याचा स्वतःचा निर्णय

आपल्या दोन मुलांच्या फिल्मी करिअरबद्दल बोलताना किंग खान म्हणतो की, 'मी किंवा गौरीने कधीही आर्यन किंवा सुहानाला या व्यवसायात येण्यास सांगितले नाही. हा त्याचा स्वतःचा निर्णय होता.

Shah Rukh Khan

कुटुंब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले

शाहरुख खान पुढे म्हणाला की, 'असे अनेकवेळा घडले आहे की मी अभिनेता म्हणून कोणताही निर्णय घेतला आहे, तेव्हा माझे कुटुंब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहे.

Shah Rukh Khan

शो बिझनेसचा भाग

माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझी परिस्थिती समजली नसली तरीही मला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे.शाहरुख म्हणतो, 'मला आनंद आहे की आता माझी दोन्ही मुलं या शो बिझनेसचा भाग बनणार आहेत.

Shah Rukh Khan

सौम्यपणे वागतील

आता ते माझ्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि माझ्याशी अधिक सौम्यपणे वागतील.

Shah Rukh Khan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tarak mehta
येथे क्लिक करा