शाहरुख खानने सांगितला बायकोच्या पहिल्या डिलिव्हरीचा अनुभव

Anuradha Vipat

पहिल्या सिझेरियनबद्दल

एका मुलाखतीत शाहरुख खानने बायको गौरी खानच्या पहिल्या सिझेरियनबद्दल सांगितलं आहे

Shah Rukh Khan

मुलं आणि मुलगी

शाहरुख खान आणि गौरी खान यांनी दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

Shah Rukh Khan

डिलिव्हरीच्या वेळी...

मुलाखतीत शाहरुख विचारण्यात आलं होतं की, डिलिव्हरीच्या वेळी गौरीसोबत होतास का?

Shah Rukh Khan

शस्त्रक्रिया

यावर शाहरुख खान म्हणाला, हो तेव्हा मी सर्वकाही पाहात होतो. गौरीवर सुरु असलेली शस्त्रक्रिया.

Shah Rukh Khan

वेगळा अनुभव

पुढे शाहरुख खान म्हणाला, तेव्हा मला वेगळा अनुभव येत होता. निसर्गाने दिलेली ठेव मला अनुभवायची होती.

Shah Rukh Khan

आश्चर्यकारक

रक्ताचा लाल रंग, निळ्या रंगाचा भाग आणि पिवळी चरबी सर्वकाही आश्चर्यकारक होतं असं पुढे शाहरुख खान म्हणाला

Shah Rukh Khan

रंग

असे रंग मी कधीही पाहिलं नव्हते असंही शाहरुख खान म्हणाला

Shah Rukh Khan

भिडे मास्तरने ‘तारक मेहता'ला ठोकला का रामराम?

येथे क्लिक करा