शाहरुख खान सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी

Anuradha Vipat

यादी

सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली आहे.

Shah Rukh Khan

पहिल्या स्थानावर

या यादीत बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान पहिल्या स्थानावर आहे.

Shah Rukh Khan

कर

शाहरुख खानने यावर्षी तब्बल 92 कोटी रुपये कर भरला आहे.

Shah Rukh Khan

टॅक्स

भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख खान सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आहे

Shah Rukh Khan

तगडी कमाई

 बिझनेस वेंचर आणि जाहिराती यातून शाहरुख खानची तगडी कमाई होते.

Shah Rukh Khan

सोशल मिडीया

शाहरुख खान सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही कमाई करतो

Shah Rukh Khan

सक्रिय

शाहरुख खान सोशल मिडीयावरही सक्रिय असतो

दीपिका-रणवीर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

येथे क्लिक करा