Anuradha Vipat
अभिनेता शाहरुख खानच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.
आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुखच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
शाहरुख डोळ्यांच्या उपचारासाठी अमेरिकेत जाणार आहे.
त्यामुळे भीतीचं आणि काळजी करण्याचं काही कारण नाही असं देखील सांगण्यात येत आहे.
शाहरुखवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते.
शाहरुख ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
सिनेमात शाहरुख लेक सुहाना खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे