एका वर्षात किती रुपयांनी वाढली शाहरुख खानची संपत्ती?

Anuradha Vipat

संपत्ती

शाहरुख खानकडे 7,300 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे.

Shah Rukh Khan

संपत्तीमध्ये मोठी वाढ

गेल्या एका वर्षांत शाहरुख खानच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Shah Rukh Khan

श्रीमंतांच्या यादीत

शाहरुख खान श्रीमंतांच्या यादीत सामिल झाला आहे.

Shah Rukh Khan

चाहत्यांची संख्या

श्रीमंत व्यक्तींच्या तुलनेत शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे

Shah Rukh Khan

संपत्तीत वाढ

कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एन्टरटेनमेंटमुळे शाहरुख खानच्या संपत्तीत वाढ झाली आहे

Shah Rukh Khan

संपत्तीची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

Shah Rukh Khan

सक्रिय

शाहरुख खान सोशल मिडीयावर सक्रिय असतो

‘तारक मेहता ’ फेम शैलेश लोढा यांच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

येथे क्लिक करा