शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूरने वरळी येथे खरेदी केली एवढ्या कोटींची अपार्टमेंट

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलीवूड स्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर नेहमी चर्चेत असतात.

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

खरेदी

नुकतीच दोघांनी वरळी येथे एक अपार्टमेंट खरेदी केली आहे.

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

कोटींचा खर्च

या अपार्टमेंटसाठी त्यांनी तब्बल ५९ कोटींचा खर्च केला आहे.

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

चौरस फूट

हे लक्झरी अपार्टमेंट ५,३९५ चौरस फूट रेरा कार्पेट क्षेत्रफळाच्या जागेवर उभी आहे

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

अपार्टमेंट

ही अपार्टमेंट ओबेरॉय रियल्टीने बांधलेल्या हाय-राईझच्या वरच्या मजल्यावर आहे. 

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

मुद्रांक शुल्क

त्यांनी या व्यवहारासाठी ₹१.७५ कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे.

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

दुसरी मालमत्ता

शाहिद कपूरने मुंबईतील वरळी येथील ओबेरॉय रियल्टीच्या ३६० वेस्ट प्रकल्पात खरेदी केलेली ही दुसरी मालमत्ता आहे.

Shahid Kapoor and his wife Mira Kapoor

Cannes मधील डान्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना छाया कदमचं रोखठोक उत्तर

येथे क्लिक करा