पठाण पुन्हा येणार! आलिया- शर्वरी वाघच्या 'अल्फा'मध्ये शाहरुख खानची एंट्री?

Payal Naik

'अल्फा'

सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या 'अल्फा' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

alfa movie | sakal

फोटो

काही दिवसांपूर्वी आलियाचा 'अल्फा'च्या सेटवरचा एक फोटोही व्हायरल झाला होता.

alfa movie | sakal

शाहरुख खान

आता या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची एंट्री होणार असल्याच्या चर्चा आहेत.

alfa movie | sakal

पठाण

शाहरुखच्या स्पाय युनिव्हर्स फ्रेंचायजीच्या या चित्रपटात तो 'पठाण' म्हणून दिसणार आहे.

alfa movie | sakal

हिंट

याबाबतीत शर्वरीने तिच्या एका मुलाखतीत हिंट दिली आहे.

alfa movie | sakal

एक बातमी

ती म्हणाली, मी एक बातमी वाचली आणि त्यात माझं नाव शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत पाहून मला खूप आनंद झाला.

alfa movie | sakal

अंदाज

शर्वरीने थेट शाहरुखचं नाव घेतलं नसलं तरी ती वारंवार त्याचं नाव घेत होती. त्यावरून शाहरुख या चित्रपटात असल्याचा अंदाज लावला जातोय.

alfa movie | sakal

'टायगर ३'

यापूर्वी 'टायगर ३' मध्ये शाहरुखचा कॅमिओ झाला होता. आता 'अल्फा' मध्येही त्याचा कॅमिओ असणार असल्याचं सांगितलं जातंय.

alfa movie | sakal

अनंत अंबानीने मित्रांना दिली महागडी घडयाळं, किंमत किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

anant ambani | sakal
येथे क्लिक करा.