Anuradha Vipat
शाहरुख खानने एका कार्यक्रमात तो बॉलीवूड कायमच सोडणार होता असे वक्तव्य केले आहे.
मुलाखतीत शाहरुख म्हणाला होती की, “मी एकदा एका चित्रपटाच्या सेटवर आलो तेव्हा मला वाटले की मी सर्वोत्तम अभिनेता आहे. मी अतिआत्मविश्वासात होतो आणि मग मला समजले की, सेटवर प्रत्येकजण माझ्यापेक्षा चांगला अभिनय करत होते.
शाहरुख म्हणाला होती की, यामुळे मी परत दिल्लीला जायचा निर्णय घेतला होता. मला घरी जायचे होते कारण मला समजले होते की मी खूप वाईट अभिनेता आहे.
शाहरुख म्हणाला होती की, मी विमानतळावर धाव घेतली, तिकीट घेतले आणि मुंबईहून दिल्लीला जाणार पहिल विमान पकडलं.
शाहरुख म्हणाला होती की,मला आठवतं की तेव्हा एक आंतरराष्ट्रीय फ्लाइट असायची जी २५ टक्के स्वस्त असायची कारण मला दुसऱ्या विमानाची तिकीट मला परवडत नव्हती.
शाहरुख खानने त्याच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे
शाहरुख खान सोशल मिडीयावरही सक्रिय असतो